Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

arun gode

Tragedy

3  

arun gode

Tragedy

चक्रीवादळ

चक्रीवादळ

1 min
194


पृथ्वीवर चक्रीवादळाचे माहेर सागर,

वादळाचा दनका भूकिनारला बसणार.

पूर्व-पश्चिम किनार पट्टीत तो थैमान घालणार,

किनार पट्टीचे सुखी जीवन अस्त-व्यस्त होणार.

आपण म्हणतो ज्याला चक्रीवादळ,

त्या वादळांचे विश्र्वात अनेक नांव व प्रकार.

जापान, आस्ट्रेलिया , अमेरिकेत स्थानीय नावांची भरमार,

तायफुन, विली-विली व हरिकेन चक्रीवादळाचे प्रकार.

मानसुन वापसीच्या नंतर सागरात वादळ बननार,

ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तडका देनार.

मानसुन आगमनाच्या पहिले पुन्हा वादल उठणार,

मार्च,एप्रिल,मे मध्ये भूतटावर पुन्हा तांडव करणार.

विध्वंसी वादळ सगळ्यांना एकसमान कष्ट देनार,

जो चक्रिवादळ्याच्या प्रभावी क्षेत्रात येणार.

ऐतिहासिक स्मारके, वनसंपदा जे काही वाटेत येणार,

त्या सर्वांचे अस्तित्व चक्रिवादळ नक्किच संपवनार.

सुनामी सारख्या उंच लाटा सागरात ऊठणार,

तटिया भूकिणारा सर्वत्र जलमग्न होणार.

सुपिक कृषि जमिनी खरडुन काढणार,

शेतक-याचे जीवन पुन्हा संपवणार.

अनंत शतकापासुन देतो तडाका जीवापार,

लाखों मानवी जीवांची हानी करतो अपार.

आता जनतेच्या मदतीला विज्ञान धावणार,

विज्ञान आता वादळाचे अचूक भाकित करणार.


मानवी विकासाचा विज्ञान आधार,

तंत्रज्ञान विकसित केले बुद्धीबळावर.

भूतलावर चक्रीवादळ नैसर्गिक अवजार,

नैसर्गिक कोप करणार मानवी नरसंहारार.


Rate this content
Log in