नाते
नाते
अनेक नाती असतात,,,
कोणती नाती मनाने जुळतात,,,
तर कोणती नाती,,,
रक्ताने जुळतात,,,
नातेे कोणतेही,,,
सहजा-सहजी तुटत नसतात,,
प्रत्येक नात्यात मनाचा तार ,,,
जोडलेला असतो,,,
नात्याचंं कितीही मोठं ,,,
ओझं असलं तरीही,,,
ते ओझं दिसत नाही,,,
प्रत्येक नात मनातून निभवावं लागते,,,
त्या नात्यात पूर्ण जीव ओतावा लागतो,,
नात्यासाठी कितीही केलं तरीही ,,
कमीच असतं,,,
यालाच तर नातं म्हणतात,,