संत तुकडोजी महाराज
संत तुकडोजी महाराज
संत तुकडोजी त्यांचे नाव.
आजवर ठेवल्या आठवणी जपूनी....
जन्मले अमरावती यावल गाव.
कार्याने आपल्या संपूर्ण भारत जिंकूनी....
केला घेऊन संगती संसार.
माणिक बंडोपंत आई मंजुळा....
करी लेकरांचा संवार.
दोन हात करूनी जपले तुकडोजीला....
लढा केला घेऊन संगती गांधी.
जीवन अतीत पणाला लावले....
स्वातंत्र्यलढा पूर्ण पार पाडला.
जीवन त्यांचे जणू लोकांसाठीच बनले....
लोक हीत सतत त्यांच्याच मनात.
मनात सदा तुकडोजी चे विचार...
त्यांनीच केले अंधश्रद्धा मुक्त.
गोरगरिबांना त्यांचाच आधार....
