महाबली हनुमान
महाबली हनुमान
प्रथम वंदन अंजनी सूत हनुमान तुजला
सर्व देवतांचे / मिळूनी वरदान
अंजनी हनुमान / सर्वश्रेष्ठ
निघाला खाण्या / सूर्याला धराया
त्रिलोकी बानाया / रामसूत
गिळून ज्वाला / नष्ट केले संकट
जाऊनी एकट / सात समुंदर
रावणाची लंका / केली दहन
रामलक्ष्मनाचे मनन / करी वानरं
बंदिस्त केले शनीस/बलाढे रावण
पूजिले हनुमानास / अवतार
बांधिला शेतू / त्यावर राम जप
नाही केले पाप / लंका जाळ
झाला प्रहार / कोसळले लक्ष्मण
दिले जीवदान / संजीवनी आणून
पवन वायू पुत्र / हनुमान विर
गरुडाने मारला तिर / रावणयाशी
घेऊन हृदयात / बनले राम सागर
योग्य वरदान अमर / राम हनुमान