साहित्यीक कसा असावा
साहित्यीक कसा असावा
1 min
257
साहित्यीक असावा जसा सूर्य
सर्वश्रेष्ठ गुणकारी संपन्न.
करुनी काव्य गायन लेखन
दिवसाची सुरुवात करी आनंदान.
मन भाऊक होऊन होई दंग
अंगी सदा तमा नसावी.
हिरवळीत झाडांचे करूनी वाचन
घेऊन लेकरांना दिशा दाखवावी.
नको रंग रूप वेष भाषा
मनशुद्ध असावं निरपेक्ष
उज्वल राहू सदा जीवन
राहो परिवर्तनाची अपेक्ष.
बोलण्यात सदा होऊन रंग
ऐकत राहावे त्यांच्या आचार...
वाणी त्यांच्या मुखातून गोड
करी लेखन गायनाचा विचार....
