तुला मला भेटावेसे वाटते
तुला मला भेटावेसे वाटते
तुला मला भेटावेसे वाटते, तुझ्या प्रेमाची चाहूल रोज मला येत जाते .तुझ्या संगे जीवन काढावयाचे वाटते, तुझ्या सोबत आयुष्य घालावयाचे वाटते, तुला मला भेटावेसे वाटते तुला मला भेटावेसे वाटते !
तुझ्या रोज रोज आठवणीने प्रिये व्याकुळ झालो मी ,संगे जीवन तुझे ग माझे झाले ग, तुझ्या प्रेमाची ऊब मला देशील का ,तुला मला भेटावेसे वाटते, तुला मला भेटायचे वाटते !!
तुझा मोबाईल मधला फोटो पाहून मन दाटून येते ग, पण काय सांगू प्रिये तुला ग मला करमत नाही इकडे ग,माझ्याविना तू कशी राहती ग मला तुला भेटावेसे वाटते मला तुला भेटावेसे वाटते !!!
तुझ्या प्रेमासाठी वेडा झालो मी, तुला आयुष्याची साथ देईन मी तुझ्यासाठीच जगत राहिली मी ,तुझ्यासाठीच मरत राहीन मी ,माझ्या प्रेमाचा गुलाब तुलाच देईल ,तुलाच
