STORYMIRROR

Jalu Gaikwad

Children

3  

Jalu Gaikwad

Children

साखर झोप स्वप्न

साखर झोप स्वप्न

1 min
235

रोज रोज येते स्वप्नांमध्ये ,स्वप्नामध्ये ,स्वप्नामध्ये ,

देऊन जाते चुंबन स्वप्नामध्ये हळूच येते ,देऊन जाते जागीच मला उठून जाते ,माझ्या प्रेमाचा रंग उधळून टाकते, स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये !


तुझ्या मुलायम हाताने स्पर्श होतो मला. जेव्हा जाग येते मला ,गुलुगुलु कानात सांगते जेव्हा तुझ्या गालाला स्पर्श होतो तेव्हा ,जाग येते मला स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये !!


झोपे मध्ये असताना माझ्या नजरेत शिरकाव करते ,जेव्हा जाग येते मला तेव्हा तुला आनंदात पाहताना तुझा चेहरा दिसतो मला ,गालाची कली उमललेली दिसते जेव्हा जाग येते मला स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये !!!


साखर झोपेत असताना हळूच येऊन शेजारी बसताना, बसताना, जेव्हा त्रास मला देताना जेव्हा जाग येते मला पाण्याचे शिंपड करताना जेव्हा झोप येत असताना ,जेव्हा जाग येते मला अन् जाग तेव्हा तू नसताना त्रास होतो मला स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children