STORYMIRROR

Jalu Gaikwad

Comedy

3  

Jalu Gaikwad

Comedy

तूच माझी राणी

तूच माझी राणी

1 min
271

माझी राणी ग तू 

माझी प्रीत ग तू..

माझी सजनी ग तू 

माझ्या मनमोहक सुगंध तू....


आजवर केला संसार 

कधी रुसून कधी फुघून..

तुझीच मला जाणीव 

नीट केला संसार घरात बसून....


लग्नाची बायको झालीस तू

नाही घेतला मी आहेर..

प्रीत जुळून आली आपली                   

सोडलस तू माझ्यासाठी माहेर...


कधी नाही गेली शेतात

बसून राहिली घरात..

दिला सुगंध घराला नीट

तुळशी पात्र जपले दारात....


तू माझी राणी

मी तुझा राजा..

तू माझी हीर 

मी तुझा रांझा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy