STORYMIRROR

Arun Gode

Inspirational

4  

Arun Gode

Inspirational

संभाजीचा उत्तरदिग्विजय अभीयान.

संभाजीचा उत्तरदिग्विजय अभीयान.

1 min
2

                    संभाजीचा उत्तरदिग्विजय अभीयान. 

 

बादशाह औंरंगजेबच्या हत्येची अयशस्वी झाली संभाजीची योजना, 

ईश्वराणे बादशाहाला संभाजी सोबत लढा देण्यासाठी दिले जीवनदान.  

संभाजीने स्वराज्याच्या लष्कराला केले आधुनिक,सशत्र आणी निपुन,

भूदल,नौदल,घोडदल आणी गनिमी यूध्द नीतीचे तार्किक होते मिश्रन.  

 

  

शिवाजीच्या पाउलावर पाऊल टाकून केले शत्रूवर आक्रमण,

गनिमी युध्द नीतीने शत्रूसेनेला केले परास्त आणी अचेतन.    

बादशाह औंरंगजेबचे मिटवले ,वर्चस्व ,ओळख आणी शान, 

स्वराज्यत संभाजी नगरमध्ये बादशाहाणे शेवटी सोडले प्राण.  


  

स्वराज्यातील षड्यंत्रकारियांची शेवटी यशस्वी झाली योजना, 

फितुरांच्या मदतीने संभाजीराजे झाले बंदी तुरुंगात आजीवन.  

बादशाहाने संभाजीराजेला क्रुर,निर्मम मृत्युदंड देवून घेतले प्राण,

संभाजीला दिल्या यातना, गळफास आणी शूरवीराने सोडले प्राण.  

 

  

हसत-हसत संभाजीने त्यागले स्वराज्यसाठी आपले जीवन, 

संभाजी दूरदर्शी,शुर-वीर,पराक्रमी,स्वाभीमानी योध्दा महान

बादशाला नाही मागितले जीवनदान,अटळ होता स्वाभिमान,

अल्प आयुष्यात आणी अल्प काळतच जिंकले अनेक वतन.  

 

 

स्वार्थी,कपटी कलावंतानी,कवि व लेखकांनी केले रद्दी लेखन,

नाटककारांनी त्यांच्या नाटकाद्वारे केले दर्जाहीन सादरीकरण.  

स्वर्णसाहित्यकारांनी विकला त्यांचा साहित्यधर्म आणी आचरण, 

विसरले ते ,योध्दा,विदवान व पथदर्शकांचे गायचे असते गुनगान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational