STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

शिवाजी एक नि:पक्षपाती राज्यकर्ता.

शिवाजी एक नि:पक्षपाती राज्यकर्ता.

1 min
1

 शिवाजी एक नि:पक्षपाती राज्यकर्ता. 


शाहजी व जीजाउने पाहिले होते स्वराज्याचे स्वप्न,

पुत्र शिवाजीने केली त्यांच्या स्वप्नांची अंमलबजावणी. 

स्वराज्याची शासन व्यवस्थेसाठी मंत्रीमंडळ अष्टप्रधान,  

त्यात होते विभाग अर्थ,न्याय,हेर,कृषि व जनकल्याण.  

 

शिवाजी नंतर युवराज संभाजी स्वराज्याचे छत्रपती होणार,  

हे कटुसत्य स्वार्थी,कपटी व समाजविघातकांना नव्हते पचणार.  

महणुन वैदिक विचारधारी कर्मकांडयानी रचले गुप्तकट नवीन, 

चरित्रहिनता,मदिराबाज आणी विलासी युवराजांचे लावले लांछन. 

 

शिवाजीने रचला इतिहास स्वयं घेवुन आरोपावर संज्ञान,

छत्रपती शिवाजीने चालवला युवराजावर खटला न्यायालयीन.   

परंतु आरोपकर्ते सिध्द करू नाही शकले मनगढ़ंत लांछन,

बेडाग सुटले संभाजी आणी वाचले महाराणी येसुचे प्राण. 

 

षड्यंत्रकारी यांचा असफल झाला देशद्रोहचा अभियान,

कायम राहली छत्रपति शिवाजीची आन–बान व शान.  

शिवाजीच्या राज्याभिषेकचे करायचे होते आयोजन,

कुटिल पंडितांनी राज्याभिषेकमध्ये आणली अडचण. 

 

शुद्र शिवाजी नाहीं होवू शकत स्वराज्यचे राजन,

संभाने तर्क-वितर्क करून गागा भटचे समाधान. 

संभाजीच्या समोर प्रसिध्द गागा भट ठरले गौण,

माहारथीच्या समोर पंडित गागा भट्ट झाले मौण. 

 

संभाजी राज्यांनी निभावले जिवनभर एक भार्या प्रण,

महारानी येसुनी भवानी  शिवाजी संतातीला दिला जन्म.   

स्वार्थी साहित्यकांनी बहुजन प्रति-पालकाचा केला अपमान,

कारण त्यांना मिटवायची होती संभाजीची ऐतिहासिक मान.   

 

कट कारस्थाण्यांसाठी संभाजी होते मोठे आव्हान, 

संभाजीराजे होते त्यांच्या रसत्यातील मोठी अडचण.   

संभाजी होते शिवाजी तुल्य पराक्रमी आणी बलवान, 

स्वराज्यासाठी कएके पूर्ण अर्पण शिवाजीसारखे जीवन.   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract