STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

जिजाऊ -एक द्रष्टा

जिजाऊ -एक द्रष्टा

1 min
0

        जिजाऊ -एक द्रष्टा

अफजलखानाचा पराभव करण्याचे दिले कठोर आदेश,

शिवाजीने पूर्ण करायचे होते मातोश्रीचे वचन. 

जरी गमवावे लागले प्राणसेना आणि धन

स्वराज्याच्या रक्षणासाठी ममतेने भरलेले होते मन.

 

संभाजी भविष्यात करेल स्वराज्याचा विस्तार

तुझे विचारदूरदृष्टी आणि धाडस होते अद्भुत अपार.

 तुझी संकल्पना होती बळी राजाच्या स्वराज्याची

ज्यात प्रत्येक मावळ्यात असेल बंधुभावना व मैत्रीची गाथा.

 

स्वराज्यात श्रमिक आणि शेतकरी होतील आनंदी

स्त्रियांना मिळेल देवीसमान स्थान मान्य.

 मुलांनावृद्धांना मिळेल न्याय व योग्य सन्मान

ज्ञानविज्ञानसंस्कृती व कलाविकासासाठी खुला मैदान.

 

बळी राजाच्या स्वराज्याची तुझी ती संकल्पना महान

ज्यात प्रत्येक मावळ्यात असेल सदा बंधुभावाचा गान.

 स्वराज्यात असेल खुशहाल श्रमिक आणि शेतकरी

असा सुंदरआदर्श व वास्तववादी असेल स्वराज्यस्थानी.

 

एकसमान संधीसाठी कठोरकर्तव्यनिष्ठ शासन

जग गाईल सुदृढ व्यवस्थेचे अनोखे गान.

 स्तुती करता करता कविशायर व प्रेक्षकांची थांबेल वाणी

त्यागसहनशीलता व तुझ्या दूरदृष्टीचे करीत राहतील वर्णन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract