STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

त्यागमूर्ती जिजाऊ

त्यागमूर्ती जिजाऊ

1 min
0

             त्यागमूर्ती जिजाऊ

 स्वराज्यासाठी शाहाजीचे कुटुंब झाले विभक्त

शाहाजीच्या काळजीपोटी स्वतःच आणली सवत

जेणेकरून मध्येच दुबळे पडू नये स्वराज्याचे उद्दिष्ट.

 ज्येष्ठ पुत्र संभाजीला पाठवले शाहाजीची करायला मदत.

 

शिवासंभा आणि व्यंकोजीला केले बलवान,

 खंडित होऊ नये मराठा साम्राज्याचा अभियान.

 शिवाचे आठ कुटुंबातील कन्यांशी विवाह संपन्न

ठोस  टिकाऊ झाले आठ कुटुंबांशी राजकीय संघटन.

 

कधीही कौटुंबिक अडचणींना येऊ दिले नाही स्थान

कुटुंब  सहकाऱ्यांवर होते अचूक नियंत्रण महान.

कुटुंबातील सदस्यांचा होता स्वराज्यात भरीव योगदान

तुलाच प्राप्त झाले होते निसर्गाचे हे अनमोल वरदान.

 

 अन्याई आणी राष्ट्रद्रोहियांना देण्यासाठी कठोर दंड,

 शिव राज्यभिषेक करणे होते एक धार्मिक बंधन.

 शिवाला मिळणार होते धार्मिक मान्यतेचे वरदान

शिवाजी बनेल समप्रभुता,छ्त्रपति राजे शक्तिमान. 

 

कर्मकांडी ठेकेदारांनी मग रचला धार्मिक अभियान

शुद्र शिवा कसा बनू शकतो स्वराज्यच्या राजन

सर्व भटांनी चालवला राज्यभिषेक विरोधी अभियान,

 राजमाता तुच होती चतुर व तुझीच दूरदृष्टि महान.

 

तुझ्या दूरदृष्टीने शिवाचा राज्याभिषेक झाला संपन्न

पाखंडी भटांच्या विरोधातही जिंकली लढाई. 

गागा भटासाठी उघडली सोन्याची खान

शिवाला दिले छत्रपतीपदाचे धार्मिक मान्यतेचे वरदान.

 

 तेव्हाच सह्यांद्रीचा आत्मसम्मान झाला होता लहान

तर्कहिन,पाखंडी धार्मिक भटानसाठी काय करावे कथन. 

राज्यभिषेक खजाना लुटीमुळे राजमाता झाली अचेतन

राज्यभिषेकच्या काही दिवसांनी पाछ्डमध्ये त्यागले प्राण.

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract