STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

स्वप्नातील सहचारणी.

स्वप्नातील सहचारणी.

1 min
2

                    स्वप्नातील सहचारणी.  

चेहरा तुझा जसा गोल-गोल जिलेबी,

व गंध तुझा जसा गोड-गोड चाचणी. 

चंचलता तुझी जसी वनातील नागीणी,

कृती तुझी जसी इतिहासातील हिरकणी.

                ,

बघून तुझा मस्त-मस्त गुलाबी सलवार सूट,

त्यावर मस्त नकक्षेदार रंगीत पंजाबी ओढणी.            

हळुवार आकर्षक चाल जशी रानातील मोरणी,

टपोरी चमकिले डोळे जसी वनातील मृगनायणी. 


दिसायला दिसते तुझी वेशभूषा सिंपल,

गुलाबी गालावरचे तुझे ते खोल डिंपल.

तुझे ते शिष्टाचारी वागणे अगदी हंबल,

तू तर माझ्या स्वप्नात दिसणारी डिंपल.

 


माझ्या मनाचा तोल क्षणी-क्षणी सुटतो,

खरचं किती सुंदर दिसतेच माझी डिंपल!

बघून ते चेहऱ्यावरचे लुभावने स्मितहास्य,

मला मोहक वाटते खोल गालावरचे डिंपल. 

  

जोडी आपली जमेल जसे शंकर-पार्वती,

मगच संसाराचा आनंद लुटू क्षणी-क्षणी. 

तुच असशील माझी आदर्श सहाचारणी,

जगाला वाटेल हेवा बघून आपली जोडी. 


जगात काही नसते आगळे -वेगळे,

आवडी-निवडीचे स्वप्न फक्त वेगळे.

आपले विचार असावे मिळते-जुळते,

तेच प्रेम असते जगात आगळे-वेगळे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance