STORYMIRROR

Arun Gode

Abstract Thriller

4  

Arun Gode

Abstract Thriller

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

2 mins
0

सावित्रीबाई फुले

 

सावित्रीबाई फुले ठरलेल्या रुढीवादीवर्णवादी व्यवस्थेत आशेचा किरण

 गुलामगिरीत अडकलेल्या सर्वधर्मीय महिलांसाठी  ठरल्या वरदान.

स्वतःच्या कार्याने त्यांनी घडवली ऐतिहासिक ओळख,

महात्मा फुलेना होता त्यांच्या पत्नीवर विश्वास व अभिमान,


लक्ष्मी-खंदोजीची कन्या बनली महिला शक्त्तिमान,

 भारतच्या प्रथम प्रशिक्षित शिक्षिका मिळाला सम्मान.

आपल्या पती कडून घेतली प्राथमिक शिक्षा घरी, 

फातिमा बेगम सोबत केले शिक्षक पाठ्यक्रम पूर्ण. 

 

सर्व मुलींसाठी अलग शाळेची सुरुवात,

पाखंडी व्यवस्थेला लागले ऐतिहासिक ग्रहण. 

समाजाच्या सर्व घटकाकडून मिळाले सहकार्य व प्रोत्साहन

तीन शाळा मुलीनंसाठी पुनात केल्या स्थापन.

 

 

 

 

महार,मांग,ब्राम्हण मुलीनं घेतले मिळून शिक्षण 

शाळेत होते सर्वांसाठी समानतेचे वातावरण. 

शिक्षा मुळेच होईल बहुजनस्त्रीयांचे उन्नती,

 सावित्री-ज्योतिबांचे शिक्षाविषयी विचार समान

 

समाजविघातक घटकांनी आणले अनेक अडथळे,

 समाजविघतकांनी सावित्रीवर फेकले शेन व चिखल.  

संवित्रीने महिलांनसाठी स्थापन केल्या अनेक बहुउद्देशीय संस्थान,

 महिला सुरक्षाउन्नती स्त्रीसक्षमीकारण व सामाजिक सम्मान


शिशु हत्या प्रतिबंधकगृहमहिला सेवा मंडळाची स्थापना 

महिला समाज सुधारीका,स्त्रीवाद जननीचे कार्य महान

 समाज सेविका आणी मराठी कवियत्रीची आहे ओळख 

सतिप्रथाशिशु हत्या,बाल विवाहचे नाही केले समर्थन. 

 

सावित्रीने यांच्या विरुध्द युध्द फुंकले, 

इंग्रज सरकारने  या रूढी विरुध्द बनवले कडक कायदे कानून

महिला अधिकार ,विधवा पुनर्विवाहचे केले समर्थन

आयुष्यभर यासाठी निरंतर केले जन-अंदोलन

 

काव्य फुले,बावनकशी,सुबोध रत्नकर हे सुप्रसिध्द लिखान,

 ब्राम्हण विधवेच्या शुशचे केले पालन-पोशन

समाज सेवेसाठी त्याला बनवले चिकाटीने चिकित्स,

यशवंत केले होते विधवेच्या शुशचे नामकरण. 

 

ग रुग्णांची सेवा करता-करता मातोश्रीला आले मरण,

शेतकाऱ्यांनसाठी केली कृषि शाळा स्थापन,

मागासवर्गीय महिलानं शिक्षित करण्याचा चालवला अभियान,

 मातोश्री सावित्रीच्या जन्म दिवासावर करून तीचे नित्य स्मरण, 

राष्ट्रिय शिक्षकमहिला उत्थान दिवसाचा देवून तीला सम्मान. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract