सांभाजी झाले सिंहासनासीन.
सांभाजी झाले सिंहासनासीन.
सांभाजी झाले सिंहासनासीन.
स्वराज्यातपण होते काही जयचंद व कटकारस्तानी,
त्यांना त्यांच्याच हाती पाहिजे होते स्वराज्यशासन.
प्राप्तीसाठी वेळोवेळी लावले चरित्र हननांचे शूद्र लांछन,
संभाजी जागी राजारामांना करायचे होते कळसुत्री राजन.
मनुवादयांना दुय्यम स्वराज्यसत्तेची किल्ली त्यांच्या अधीन,
संभाजीला वंचित केले वडिलांच्या अंतिम संस्कार व दर्शन.
भ्रमित मातोश्री सोयरबाईच्या खांद्यावर ठेवून कटाचे बाण,
मनुवादयांनी थांबवला होता युवराज संभाजीचे सिंहासनासीन.
छत्रपतींच्या सिंहासनावर संभाजीला करायचे होते विराजमान,
संभाजीचे सावत्रमामा खंबीर सेनापती हंबीररावांचे मोठे योगदान.
अनुज राजाराम राजे यांच्या जागी संभाजी झाले सिंहासनासीन,
कवि कालेश व अन्य शूर मावळ्यांनी पणाला लावले त्यांचे प्राण.
सांभाजीने कौशल,अनुभव,शौर्य व चतुराईने चालवला अभियान,
नतमस्तक केले सर्व षड्यंत्रकारियांवर करून अचूक आक्रमण.
षड्यंत्रकारियांच्या गुप्त राजद्रोह अभियानाचे केले प्रभावलोपण,
स्वराजच्या छत्रपतीनच्या सिंहासनावर संभाजी अंत: विराजमान.
संभाजीचे एक मात्र लक्ष ,स्वराज्यचे वाढवायंचे वतन,
पहरेदारांना करावयाचे होते प्राण देवून सीमेचे संरक्षण.
सांभाजीने रचला होता अदभुत उत्तरदिग्विजय अभीयान,
प्रथम केली बरहानपुर लुट आणी नंतर जंजीरा आक्रमण.
