समई
समई


समईचे देवघरात
विशेष स्थान
रोजच्या पूजाअर्चेची
वाढवी शान
समईतील वात
अखंड तेवते
तेलाची साथ
तिला लाभते
दीपप्रज्ज्वलनाने होई
कार्याची सुरुवात
प्रकाशमय होई
सारा आसमंत
समईचे देवघरात
विशेष स्थान
रोजच्या पूजाअर्चेची
वाढवी शान
समईतील वात
अखंड तेवते
तेलाची साथ
तिला लाभते
दीपप्रज्ज्वलनाने होई
कार्याची सुरुवात
प्रकाशमय होई
सारा आसमंत