STORYMIRROR

Arun V Deshpande

Abstract

2  

Arun V Deshpande

Abstract

सखा - सोबती

सखा - सोबती

1 min
2.5K


एकांत एकटा सखा लाभला 

सावली सारखा साथी माझा

आहे सवय माझी त्याला

त्याचीच साथ असे मजला ..!

मस्त चालाले आहे आमचे

आमच्या वाचुनी कधी तसे

अडत कुणाचेही काही नाही

आहे याचीच सवय मजला ...!

दैन्य दुखः आपदा हे सारे

आहेत सगे सोयरेच माझे

लळा लागला त्यांचा मजला

आहे त्यांचीच साथ मजला ...!

लाभते जन्मजात देणगी

नशिबाची हो ज्यांना अशी

नाही कुढत बसत कधी ते

तयार सदा आयुष्य लढायला ...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract