श्वास
श्वास
जीव ओतण्यापेक्षा
जीव काढुन घ्यावा
घुसमटीच्या आकाशात ढगाला
मोकळा श्वास तरी घेवू द्यावा.
जीव ओतण्यापेक्षा
जीव काढुन घ्यावा
घुसमटीच्या आकाशात ढगाला
मोकळा श्वास तरी घेवू द्यावा.