STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

शुक्रवार सायंकाळ...!

शुक्रवार सायंकाळ...!

1 min
771


शुक्रवार संध्याकाळ...!


किती भावनिक असतो आपण

शुक्रवार म्हंटल की

लवकर घर गाठतो

जणू घरच्यांचा

आठवच मनी


भरगच्च साठतो

एरव्ही काय होत

पाय जड होतात

ओव्हर टाईम असतो

गाडी मिळत नाही


ट्रॅफिक लागते

मित्र भेटतात

अशी हजार कारणे

दत्त म्हणून

समोर उभी राहतात

पण तस आज घडलं नाही


ओढच घरी जाण्याची लागली

कारण एकच बाबा

उद्या शनिवार हाफ डे

परवा रविवार फुल्ल डे...!


शुभ सायंकाळ...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational