श्री महालक्ष्मी प्रसन्न..!
श्री महालक्ष्मी प्रसन्न..!
श्री महालक्ष्मी प्रसन्न!
गार गार मंद हवा
उठ आई पहा जरा
मीच आलो तुझ्या दारी
लेक तुझा ग आई खरा
प्रसन्न होऊनी सकाळ पारी
हात धरी ग शिरावरी
दुःख दैन्य दूर लोटूनी
कृपा करी तू माझ्यावरी...!
श्री महालक्ष्मी प्रसन्न!
गार गार मंद हवा
उठ आई पहा जरा
मीच आलो तुझ्या दारी
लेक तुझा ग आई खरा
प्रसन्न होऊनी सकाळ पारी
हात धरी ग शिरावरी
दुःख दैन्य दूर लोटूनी
कृपा करी तू माझ्यावरी...!