STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

श्रद्धांजली फडकेंना...!

श्रद्धांजली फडकेंना...!

1 min
399


वासुदेव बळवन्त फडके स्मृती दिन...!


अभिवादन स्मृती दिनी

विनम्र होउनी करतो

आद्य सशस्त्र क्रांतिकारक

वासुदेव बळवन्त फडके यांचे चरणी...

शिरढोण ग्रामी हिरा जन्मला

मातृभूमीच्या पोटी सुमुहूर्तावर

ज्याने इंगा दाविला

घाव घालूनी जुलमी इंग्रजावर..

आज आठवता वासुदेवांना

उर अभिमानाने फुलून येतो

आदरांजली चरणी वाहता

जन्मही वाटते सार्थकी लागतो....!


स्मृतिदिना प्रित्यर्थ विनम्र अभिवादन...!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational