.शनिवार सुप्रभात सुंदरच...!
.शनिवार सुप्रभात सुंदरच...!
शनिवार सुप्रभात सुंदरच...!
श कलं देखी क्या आईने में..?
नि क्षून तीन विचारल
वा रे बहाद्दर म्हंटल आता
र डगाणं काय नवीन सुरू झालं...?
सु रुवात दिवसाची अशी
प्र पंचात जेंव्हा जेंव्हा होते तेंव्हा
भा ग्याचं सौभाग्यात पाऊल पडतं
त टस्थ राहून अनुभवायचं
सुं दर सुरुवात यालाच म्हणायचं
द म थोडा खायचं
र डगाणं संपलं की
च हा गरम गरम प्यायचं
आणि म्हणायचं
Good morning darling...!
मैं तो चला घुमनें...!
तुम आरामसे शकलं देखो
आईने में....!
सुप्रभात...!
