STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Others

4  

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Others

शेतमालक

शेतमालक

1 min
2

शेतमालक
शेत जमिनीचा मालक असून असतात त्याचे हाल 
पावसाची वाट बघत बघत निघून जात साल//१//
जगाला अन्न देणारा
 नेहमीच असतो दु:खी
 कुणास ठाऊक कधी
 होणार आहे तो सुखी//२//
घाम गाळूनी, कष्ट करतो माती मधून सोन उगवतो 
पण याच सोन्याचे
फार कमी मोल तो कमावतो//३//
स्वप्न त्याची खूप छोटी असतात
 तीच कधी कधी 
त्याच्या ओंजळीतून सुटतात//४//
त्याच्या हिशोबाच्या वहीवर लिहिलेले असतात नुसते कर्ज त्यासाठी सतत करत असतो तो अर्ज//५//
कधीतरी त्याचाही
 एक दिवस येईल
हाल त्याचे बघून 
भगवंत त्याच्या वरही
प्रसन्न होईल//६//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama