STORYMIRROR

Kanchan Kamble

Inspirational

2  

Kanchan Kamble

Inspirational

शब्दांनीच शिकवलय

शब्दांनीच शिकवलय

1 min
14.2K


शब्दांनीचशिकवलय

 पडतापडता सावरायला,

 शब्दांनीच शिकवलय

 रडतारडता हसायला,

 शब्दांमुळेचहोतो

 एखाद्याचा घातआणि

 शब्दांमुळेच मिळते

 एखाद्याची आयुष्यभर साथ

 शब्दांमुळेच जुळतात

 मनामनाच्या तारा आणि

 शब्दांमुळेच चढतो

 एखाद्याचा पारा...

 शब्दच जपून ठेवतात

 त्या गोड आठवणी आणि

 शब्दांमुळेच तरळते

 कधीतरी डोळ्यांत पाणी…

 म्हणूनच जो जीभ जिंकेल

 तो मन जिंकेल आणि जो

 मन जिंकेल तोजग जिकेल

🏻


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational