शब्दांच्या नगरी...
शब्दांच्या नगरी...
चला बघू या, "माझी शब्दांची नगरी"
जिथे नाही बंंधने शब्दांवरी...
मनातले भाव सारे उमटती कागदावरी...
आनंद, दुुुःख ह्यांची मांडणी होते सारी....
अशी ही साज, शृंगार, लय, अलंकार ह्याने नटलेेली
माझी शब्दांची नगरी...
