STORYMIRROR

harshada wagh

Abstract Others

3  

harshada wagh

Abstract Others

अंतर

अंतर

1 min
229

तुझ्यात आणि माझ्यात

अंतर एवढा आहें

मी बायको

तू नवरा आहें


तुझी माझी साथ

सात जन्माची आहें

त्यात खास तुझी

साथ हवी आहें


तूझ्या आणि माझ्यात

अंतर एवढा आहे

तू पुरुष

मी महिला आहे


माझ्यावर अधिकार

तुझा जास्त आहे

परंतु तुझ्यावर प्रेम

माझे जास्त आहें


तूझ्यात आणि माझ्यात

अंतर एवढा आहे

कामा साठी बाहेर जातो

मी दिवसभर घरातच रहते


तूझ्या कामाने

येतो घरात पैसा

आणी माझ्या कामाने...

माझ्या कामाचा काहीच

अर्थ नाही


दिवस भर काय करते

घरात हाच प्रश्न विचारलं जातो

अपेक्षा फक्त एवढी समजून घे मला 

मान नही केला तर चालेल

परंतु अपमान नको करू माझा


तूझ्यात आणि माझ्यात अंतर एवढा च आहें

मला तुझी साथ हवी आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract