आठवण
आठवण
आठवण येते मला माहेरची
काय करू झाली आता मी सासरची
एक टक बघत होती गगन
माहेरच्या आठवणीत होती मगणं
बघत होती माहेरची वाट
आठवते मला माहेरची ती पहाट
सगळ्यत लवकर उठायची आई
सडा रांगोळी ची करायची ती घाई
शेजारी मैत्री णी गप्पा करायचो सगळे
माझ्या माहेरी कोणीच नव्हते वेगळे
डोळ्यात होते पाणी
मनात होत्या माहेरच्या आठवणी
जस तलावात साठलेलं पाणी
