बालपणीचे खेळ
बालपणीचे खेळ
1 min
16
लपाछपीच्या खेळण्यात लपलो आम्ही
डाव देत ,शोधण्यात हरवलो आम्ही
आता तर मोबाईल चे गेम खेळतो आम्ही
बीजी इतके झालो त्यात की,
स्वतःलाच शोधण्यात हरवलो आम्ही.
मामा च पत्र् हरवलं ते कोणाला सापडलं
बालपणीच्या ह्या खेळान् मध्ये हरलो आम्ही
आता तर व्हाट्सअँ ,फेसबुकं वरून
मसेज पाठवतो आम्ही
पत्रा ची जुनी नाती शोधण्यात हरवलो आम्ही
अधली कोशाबीर खेळताना पडलो आम्ही
पटी होती डोळ्यांवर तरीही डाव जींकलो आम्ही
आता तर मोबाईल च्या ह्या दुनियेत
खरच अधले झालॊ आम्ही
हरवले बालपण आमचे ,
बालपणीच खेळ ही हरले आता
मोबाईल नव्हता तेव्हा नाही तर
इमेजेसच बघत बसलो असतो आता.
