STORYMIRROR

harshada wagh

Abstract

3  

harshada wagh

Abstract

खरंच आहे ना

खरंच आहे ना

1 min
223

आंघोळ घालत होते मला

मी बघत होती तिला

ती मला बघून रडत होती

तिच्या नजरेत फक्त माझी च नजर होती

 

तिला समजवत होते सगळे

माझ्या अश्रू ना तर हळदीच्या

आंघोळीचं केले वेगळे

 

आई बाबा च्या डोळयांत होता थकवा

कोणी तरी त्याना हळदी लावयाला बोलवा

हळद लावत होते मला

माझी नजर शोधत होती वडिलांना

 

शेवटी लावली त्यांनी मला हळद

कारण दोघानीं करत होते

सगळयांचा पाहुणचार वेळेत

 

मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात

आई वडीलच असतात शेवटी

लग्नाची जबाबदारी असते

त्याच्या वर फार मोठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract