अनुभवलेला पाऊस
अनुभवलेला पाऊस
- आला पावसाळा
- मन पुन्हा ओलं होईल
- छत्री उघडू म्हणता
- चिंब चिंब जाईल
- कडाडणारी वीज
- गडगडणारे ढग
- धावण्यार्या छत्रीतली
- आपली लगबग
- उतारावर ओघळ
- पाखरांची अंघोळ
- सांज पाऊस वेळ
- पोरांचे पाण खेळ
- किती छान तो पाऊस
- आला बघा रे
- भिजुनी सर्वांनी घ्या
- त्याच्यात आता रे .