STORYMIRROR

pooja balkrushna sangale

Others

3  

pooja balkrushna sangale

Others

प्रेम

प्रेम

1 min
155

प्रेम असं करावं की ते

नजरेने देखील समजावं .

प्रेम असं करावं की ते

केवळ सुखातच नाही तर

दुःखातही साथ असावं .

प्रेम असं करावं की ते

दूर असूनही

सोबत असल्याच भासावं .

प्रेम असं करावं की ते

केवळ सावलीतच नाही तर

उन्हात देखील साथ असावं .

प्रेम असं करावं की ते

न बोलता देखिल

अबोल शब्दांतून उमटाव .

प्रेम असं करावं की ते

अथांग समुद्रासारख

दूरवर पसरलेलं भासाव .

प्रेम असं करावं की

थोडं रुसावं थोडं हसावं

तरीसुद्धा नेहमी एकमेकांच्या साथ असावं .

प्रेम असं करावं की

जग पुढे चालत असले तरी

आपण मात्र थोडे मागेच थांबावं .


Rate this content
Log in