आज वाटते गवसले क्षितिज या ओंजळीत भास कसे उमटले अलगद या आभाळात आज वाटते गवसले क्षितिज या ओंजळीत भास कसे उमटले अलगद या आभाळात
मातीस गंध लाभे या झोपडीत माझ्या..... मातीस गंध लाभे या झोपडीत माझ्या.....
फिरत शोधतो क्षितिजात, अमर राहून मरणात फिरत शोधतो क्षितिजात, अमर राहून मरणात
चंद्राने काळोख्या आभाळावरती प्रेम केले, पाऊसाचे इंद्रधनु मध्ये रुपांतर झाले... चंद्राने काळोख्या आभाळावरती प्रेम केले, पाऊसाचे इंद्रधनु मध्ये रुपांतर झाले...