STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract Others

3  

Sarika Jinturkar

Abstract Others

साधेपणा...

साधेपणा...

1 min
129

नात कोणतही असो अगदी निरपेक्ष असाव अपेक्षांच ओझ कायम कमी ठेवाव


मैत्री ही कशी चिरकाल 

टिकणारी असावी 

गैरसमज झाल्यास समजुतीने 

धीराने त्यावर मात करावी


 अंहकार हा कधी नसावा

 दुसऱ्यांच्या मनाचा 

नेहमी मान ठेवावा  


व्देष दुसऱ्यांचा का म्हणून करावा ?इतरांबद्दल नेहमी मनात आदर असावा  


वाद-विवाद, छोट्या चुकांवर चिडण ते टाळाव किष्ट अशा वादांना 

चर्चेविना मिटवाव  

विचारसरणी नेहमी उच्च असावी

बोलण्यात नम्रता दिसावी 


वागण्यात कधीही "मी"पणा नसावा राहणीमानात सदैव साधेपणा असावा


आपुलकीचा हात घेऊन सहज सोबतीने चालावे असतील काही हेवेदावे आठवणीतून जाळावे


विश्वास हा कसा मनामध्ये असावा 

 अन् श्वास असे पर्यंत जपलेल्या 

विश्वासाचा कधी अंत न व्हावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract