STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

सौंदर्य आणि फँशन

सौंदर्य आणि फँशन

1 min
176

सौंदर्याला उठाव येतो

अनुरुप फॅशनमुळे

रुपवतीचे सौंदर्य खुलते

नीटनेटक्या रहाणीमुळे


काळानुसार फॅशन बदलते

नित्य नवी फॅशन येते

तरुणींना आवड असे

रुपाला उठाव चढे


फॅशन करावी कुणीही

शोभेलशीच असावी

बुढ्ढी घोडी लाल लगाम

अशी मात्र नसावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract