वजन वाढले
वजन वाढले
वजन वाढले
आता कसे कमी करू
काय खाऊ
काय नको खाऊ!
कोणता व्यायाम करू
कोणतो व्यायाम नको करू!
ऊठ सुठ काळजी मनाला
काही न करता वाढतच जातय किलो किलोने!
कमी करण्या सल्ले देणार्याला पैसे द्या
डॉक्टरांना पैसे द्या, जिम वाल्याला पैसे द्या
बघता बघता खीसा होई रीकामा!
काळजीने वजन कमी करण्याणे
लागतील नविन दुखणे पाठी...
नको नको त्या शंका मनात!
घेऊदे काळजी माझी मलाच
न वजन वाढण्यासाठी!!
