STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

कवच

कवच

1 min
141

आता कुठे मोठे व्हायला

थोडे जग लागले कळायला

आत्तापर्यंत सारे होते झाकलेले

काही काही कारणाने वाकलेले

भोवतींन होता एक कवच

प्रवेश करताना यायचा हळूच

गोलातल्या रिंगणात असे सगळे

मागून आमच्या एकएक पळे

बरेच चढउतार होत असत

दुःखांना लपवून आम्हाला झेलत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract