STORYMIRROR

Priyanka Patil

Abstract

3  

Priyanka Patil

Abstract

बंध मनीचे....

बंध मनीचे....

1 min
189

का? कसे? कधी? नकळत 

जुळले बंध मनीचे....

क्षण तुझे अन् माझे हे

प्रेमाच्या सहवासाचे. ....ऽऽऽऽऽ


गेलास तू भेटूनी असा 

ठेवूनी आठवणींच्या खुणा.....

परतुनी ये ना पुन्हा अता

रिती ही मी तुझ्याविना.....

संगतीने रे तुझ्या 

जगू दे गीत जीवनाचे......ऽऽऽऽ

का?कसे?कधी ?नकळत 

जुळले बंध मनीचे......ऽऽऽऽ।।१।।


पाऊस गार, थंड वारा 

सुखावतो आहे मजला..... 

तुझ्या संगे भिजण्यासाठी

 मनमयूर आहे खुलला .......

भिजू दे आज रंगात प्रीतीच्या 

क्षण हे मिलनाचे.....ऽऽऽऽऽ


का ?कसे ?कधी ?नकळत 

जुळले बंध मनीचे.....ऽऽऽऽ

 क्षण तुझे अन् माझे हे 

प्रेमाच्या सहवासाचे....ऽऽऽऽ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract