STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

शाळा आमुची छान

शाळा आमुची छान

1 min
27.6K



करूया वंदन या शाळेला

नमन करूया ज्ञानमंदिराला

पूजन करूया सरस्वतीचे

आज्ञार्थी होवूया गुरूजनांचे


ज्ञानमंदिर देई आम्हांला

विद्या अन विविध कला

हे शालामाता तुझ्या ठायी असो लिनता

तुझ्यात आहे भव्य शालिनता


आम्ही बाळे तुझी छोटी

तुझ्या कृपेने होऊ मोठी

इथले ज्ञानदीप ते लावू

ज्ञानज्योती सतत तेवत्या ठेवू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational