STORYMIRROR

kishor chalakh

Inspirational

4  

kishor chalakh

Inspirational

शाई आत्मा कागदाचा

शाई आत्मा कागदाचा

1 min
237


लेखणीच्या बळावर

भलेभले होते गार

शाई आत्मा कागदाचा

शाई उमटते जेव्हा कागदावर


बळ मिळते लेखकाला

जेव्हा बोलते हि शाई

कागदावर नाचती घोडे 

शाईशिवाय पर्याय नाई


नसेल साथ कागदाला

जर निळ्या शाईची

आत्मा निघून जाईल

मग लेखणी काय कामाची



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational