सायकल
सायकल
नवी सायकल
बाबांनी आणली
बंटीने खुशीत
घंटी वाजवली
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
आवाज घंटीचा
गल्लीत वाढला
थाटच बंटीचा.
नवी सायकल
बाबांनी आणली
बंटीने खुशीत
घंटी वाजवली
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
आवाज घंटीचा
गल्लीत वाढला
थाटच बंटीचा.