STORYMIRROR

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

सायकल रिक्षा

सायकल रिक्षा

1 min
26.5K


 

सायकल रिक्षा

चालवत आहे

दम लागला हो

सावरत आहे

मुलगी तरीही

खंबीर मी आहे

जबाबदारी ती

सांभाळत आहे

शाळेतली मुले

शिकतच आहे

जीवन ही शाळा

शिकवते आहे.

कधीतरी माझी

मागणी ती आहे

मी बसावे मागे

इच्छा एक आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational