सात जून (7)
सात जून (7)


सात जून(7)
पाचवा लॉकडाऊन
सातवा दिवस आशेचा...!
सा री मानवजात
त डफडताना पाहता
वा टले नव्हते असे कधीतरी होईल...!
दि सत नसलेले संकट
व ळचणीतून बाहेर पडून
स हज मात करून जाईल....!
आ शेचा किरण म्हणून
शे वटी का असेना परमेश्वर
चा र हात दूर राहणे जाणवून देईल....!
तारणहार आपला तो
व्याधीला घालवण्याची सुबुद्धीही
त्यानेच दिली म्हणायची.....!
सुप्रभात...!