STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

सांज अशी ही...!

सांज अशी ही...!

1 min
1.0K


सांज अशी ही...!


सांज अशी ही

वेगळाच विचार

करायला लावणारी

सरल्यावर

क्षितिजावर

आठवण काढणारी


वेळ नाही इथे

मनाचे चोचले

विरंगुळा म्हणून पुरवायला

पै पै साठी

धडपडतो

संसार रेटून न्ह्यायला

वाटलं कशाला

उगाच सुप्रभात


शुभ सायंकाळ म्हणायचं

तेवढाच वेळ

उगाचच

त्यांचा आपण खायचं

तरी पण

वाटत कधी कधी


थोडं सबुरीने घ्यावं

दोन चार ओळी

एक दोन शब्द ,एखादा विचार

आनंद देत असेल तर बिघडलं कुठं...?


शुभ सायंकाळ...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational