STORYMIRROR

उत्तम गांवकर

Inspirational

4  

उत्तम गांवकर

Inspirational

सांग स्वत:ला छळतो का!_

सांग स्वत:ला छळतो का!_

1 min
26.2K


काय कुणाच्या मनी चालल्

कधी कुणाला कळलेे का?

विचार मनाला वाईट कर्म

कधी कुणाला फळलेे का?

दिसते श्रीमंती क्षणभंंगुुरही

जन्मभरी ती पुरते का?

घडा पापाचा भरतो जेव्हा

सर्व नाश हा टळतो का?

तेल घातल्या विना दिवा

वातीने कधी जळतो का?

मग तू पाप बुद्धीनेे

सांग स्वत:ला छळतो का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational