STORYMIRROR

Swapnita Amberkar

Inspirational Others

3  

Swapnita Amberkar

Inspirational Others

साज माझ्या महाराष्ट्राचा

साज माझ्या महाराष्ट्राचा

1 min
175

महाराष्ट्र महाराष्ट्र असा तो उंच हिमालयाचा कडा,

शिवरायांनी शिकवला आम्हा महाराष्ट्राचा धडा.

गंगा, यमुना नद्या वाहती महाराष्ट्राच्या वळणावरी,

भगवा झेंडा फडके असा महाराष्ट्राच्या शिखरावरी.

ध्येय शिकवतो, माणूसकी जपतो असा तो महाराष्ट्र,

शिवरायांनी, बाबासाहेबांनी असे ते घडवले सौराष्ट्र.

निसर्गाने नटलेला हा महाराष्ट्र दिसे सौंदर्याची खाण,

संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्राची उंच मान.

जीवनातील रहस्य जगताना महाराष्ट्र असा तो सजतो,

मनामनाची नाती अशी महाराष्ट्र माणूसकीने तो जपतो.

दरीखोऱ्यांचा,समुद्राच्या लाटेचा महाराष्ट्र माझा हिमंतीचा,

जगण्याची उमेद देऊन सजवतो रंग असा तो आयुष्याचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational