सागर भेट
सागर भेट
कधी येते उधाण सुखांनां,
कधी लागते नित्य ओहोटी..!
कधी शिंपली मिळती मोती,
लाट किनारी गर्जता मोठी..!
लाभे सागरलक्ष्मी ती कोणा,
मिळता निलरत्नांची पेटी..!
लाभे किनारा जीवनी कोणा,
मृत्यू अकाली कोणाला भेटी..!
कधी येते उधाण सुखांनां,
कधी लागते नित्य ओहोटी..!
कधी शिंपली मिळती मोती,
लाट किनारी गर्जता मोठी..!
लाभे सागरलक्ष्मी ती कोणा,
मिळता निलरत्नांची पेटी..!
लाभे किनारा जीवनी कोणा,
मृत्यू अकाली कोणाला भेटी..!