STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

रविवार सांज खूप छान..!

रविवार सांज खूप छान..!

1 min
422


रविवार सांज खूप छान..!


र वी आला रवी गेला असे आज झाले नाही

वि विधांगी रंग दाखवल्याविन तो राहिला नाही

वा ट पहायला लावणारी निवडणूक आता

र स्त्या रस्त्यातून घुमणार आहे


सां गितलेलेच उमेदवार पुन्हा पुन्हा

ज रा जपूनच दारी ती घेऊन येणार आहे


खू प दिवसांनी डोळे उघडून आता

प क्ष उमेदवार पारखावे लागणार आहे


छा टणी वाईटाची करूनच आता बाबांनो

न चुकता निवडणुकीत योग्यच

मतदान करावे लागणार आहे..!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational