somadatta kulkarni
Classics
नको उगी लटका रुसवा
सखी नको हा बहाना
गुलाब अर्पण करतो सखे
प्रेमाने तु मजकडे पहाना १
रक्तवर्ण लाल गाल तुझे
जणु दो गुलाब फुललेले
काय सांगू राणी तुज पुढे
गुलाब पुष्प फिके पडलेले २
परिचारिका
वेड
संगत
पाऊल
दिवा
बालपण
रात्र पौर्णिम...
कुटुंब वस्तल
धनत्रयोदशी
बाप एक कल्पवृ...
राखी पौर्णिमेच्या सणावर केलेली ह्रदयस्पर्शी कविता राखी पौर्णिमेच्या सणावर केलेली ह्रदयस्पर्शी कविता
अचंभित करणारा , आश्चर्यचकित करणारा , असा हा निसर्ग म्हणजे आहे तरी काय ? अचंभित करणारा , आश्चर्यचकित करणारा , असा हा निसर्ग म्हणजे आहे तरी काय ?
तूच सखी तूच प्रिया जाणतेस अंतरीच्या भावा तूच सखी तूच प्रिया जाणतेस अंतरीच्या भावा
उपभोगावा निसर्ग सारा ह्या अनिमिष नेत्रांनी, सृष्टीचे गुणगान करावे स्फुरत्या मंत्रांनी उपभोगावा निसर्ग सारा ह्या अनिमिष नेत्रांनी, सृष्टीचे गुणगान करावे स्फुरत्या मंत...
संत गाडगेबाबा यांच्या कार्यावरील रचना संत गाडगेबाबा यांच्या कार्यावरील रचना
अर्धे लक्ष असतं तिचं घरात तर अर्धे लक्ष तिचं ऑफिसच्या कामात म्हणून नाईलाजाने बाळाला ठेवावं लागतं ... अर्धे लक्ष असतं तिचं घरात तर अर्धे लक्ष तिचं ऑफिसच्या कामात म्हणून नाईलाजाने ब...
जा गं जाडे, कोण रडेल तुझ्यासाठी असे तो नेहमी बोले... ती सासरी गेल्यावर मात्र कोपऱ्यात तो रडत बसे.... जा गं जाडे, कोण रडेल तुझ्यासाठी असे तो नेहमी बोले... ती सासरी गेल्यावर मात्र ...
येशील तू घराला। परतून केधवा गे! दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धा... येशील तू घराला। परतून केधवा गे! दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे हे गुंतले जिव...
खाईल तूप जो प्रेमागाईचं धरील रूप तो इंद्रनगरीच गवळण ग मी गवळण ग खाईल तूप जो प्रेमागाईचं धरील रूप तो इंद्रनगरीच गवळण ग मी गवळण ग
तुझ्या मायेची गं उब तुझ्या ममतेचा तो स्पर्श आठवणींची साठवण, देई अश्रूंना गं वाट तुझ्या मायेची गं उब तुझ्या ममतेचा तो स्पर्श आठवणींची साठवण, देई अश्रूंना गं...
काय झालं काही कळतच नाही.. काय करू काही सुचतच नाही, या व्यसनाला काही उताराचा नाही…. काय झालं काही कळतच नाही.. काय करू काही सुचतच नाही, या व्यसनाला काही उताराचा ना...
'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता 'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता
ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी
तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥ तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥
एका चेंगराचेंगरीची गोष्ट एका चेंगराचेंगरीची गोष्ट
नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी? नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी?
विठ्ठला घातलेली आर्त हाक विठ्ठला घातलेली आर्त हाक
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता
नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या उमलती सुवासिकता साह... नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या...