STORYMIRROR

somadatta kulkarni

Abstract Inspirational Others

4  

somadatta kulkarni

Abstract Inspirational Others

दिवा

दिवा

1 min
4


 देतसे प्रकाश | हटवी अंधार
 प्रकाश सुंदर |दिवा देतो   १

 नसावा अंधार|कधीही मनात
 तेज अंतरंगात |नित्य असो २

प्रकाश प्रतिक |तेजाचे असते
अंधारा नसते |मुल्य काही   ३

तेजाचा प्रवास |तमातुन असे
मग सदा भासे |मोद एक    ४

 प्रकाश असावा |सदा अंतरात
 राहतो मनात |परमेश      ५

 करु उपासना |तेजाचीच नित्य
 मार्ग हा सत्य |दास म्हणे   ६

 ©®सोमदत्त कुलकर्णी
        हडपसर ,पुणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract