कुटुंब वस्तल
कुटुंब वस्तल
कुटुंब वस्तल
कुटुंब वस्तल
बाप खरा असे
काळजी हृदयी
नित्य त्याच्या वसे १
नित्य असे चिंता
कुटुंबाची त्याला
त्यांच्या भविष्याची
व्यथा असे ज्याला २
उन पावसाची
पर्वा न करतो
सर्वांच्या सुखात
नित्य सुखी होतो ३
कुटुंब वस्तल
असा तोच आहे
ज्याच्या अंतरात
प्रेम सदा वाहे ४
सोमदत्त कुलकर्णी
हडपसर पुणे
